खेळामुळे सरकारी नोकरीतही प्राधान्य-अँड.विश्वासराव आठरे
मैदानी स्पर्धेमुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे.
नगर -येणाऱ्या काळात मुले शारीरिक दृष्ट्या सक्षम होतील. स्पर्धेतून मुलांमध्ये खेळाची आवडत निर्माण होणार आहे. खेळामुळे सरकारी नोकरीतही प्राधान्य असून, व प्रशिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे सचिव अँड विश्वासराव आठरे यांनी शुभेच्छा दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग आणिन्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितआंतरमहाविद्यालयीन खो-खो (मुले) स्पर्धा वेळी आठरे बोलत होते .यावळी खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे,प्राचार्य .बी.बी.सागडे, उप प्राचार्य जे. ई. आठरे,डॉ. शरद मगर, डॉ.धोपावकर सर ,डॉ.संतोष भुजबळ ,प्रा.बागुल मॅडम,मनीषा पुंडे, डॉ.किसन अंबाडे,प्रा.अमन बगाडे, प्रा योगिता खेडकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रासताविक प्राचार्य.बी.बी.सागडे यांनी केले.मुलांना शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व देवून अभ्यास व खेळ याची सांगड घालून वाटचाल केल्यास शैक्षणिक जीवनाचा आनंद लुटता येणार असल्याचे सांगितले.
खेळाडूचे स्वागत- डॉ. शरद मगर(जिमखान प्रमुख) यांनी केले. प्रा.सुनीता मोठे यांनी सूत्र सचलन केले तर आभार प्रदर्शन जिमखाना कमिटी चे चेरमन डॉ.पंडीत यांनी मानले
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. धन्यकुमार हराळ,तुषार चौरे,बाळू कोतकर यांनी परिश्रम घेतले.
तर स्पधे साठी पंच म्हणून विकास परदेशी,अशोक कळसे,तेजस मगर,निलेश शेळके,अतुल मगर यांनी काम पाहिले
0 Comments