10 गावात गावकऱ्यांचे मदतीने यशस्वी दारूबंदी केली व नक्षल कारवायांना आळा घातला


10 गावात गावकऱ्यांचे मदतीने यशस्वी दारूबंदी केली व नक्षल कारवायांना आळा घातला 



 राजू संभाजी सोनवणे , राहणार थेरवाडी , ता कर्जत यांची. MPSC मार्फत सन 1996 मध्ये PSI म्हणून निवड .


वेब टीम कर्जत : महाराष्ट्र पोलीस अकॅडमि नाशिक येथे 11 महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यावर मुंबई मध्ये नेमणूक ..मुंबई मध्ये पोलीस ठाणेस गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून काम -अनेक मालमत्तेच्या क्लिष्ट गुन्हांची उखल . तसेच आर्थिक गुन्हे विभाग मुंबई येथे काम केले व अनेक क्लिष्ट आणि high profile गुन्हांचा उत्कृष्ठ तपास केला . 

सन 2013 ते 2016 दरम्यान गोंदिया या नक्षल ग्रस्त भागात कर्तव्य केले . तेथे पोलीस उप अधीक्षक गृह विभागाचा अतिरिक कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळून अनेक नक्षल ग्रस्त भागातील पोलीस आस्थापने च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूलभूत सुविधा उभारणी मध्ये कार्य . तसेच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे ठाणेदार (पोलीस स्टेशन incharge ) म्हणून काम केले व 10 गावात गावकऱ्यांचे मदतीने यशस्वी दारूबंदी केली व नक्षल कारवायांना आळा घातला

Post a Comment

0 Comments