काळबादेवीतील चार मजली इमारतीचा भाग कोसळला
वेब टीम मुंबई : मुंबईत गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे काळबादेवी येथील चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे बदामवाडी येथील महानगरपालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने चांगलीच पळापळ झाली.जखमी अथवा मृतांचा आकडा अध्याप हाती आलेला नाही.मात्र अग्निशामक दल, पोलीस दल, मातीचे ढिगारे हलवण्यासाठी प्रयत्नशील असून पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे.
0 Comments