दारू व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना दोन सह. दुय्यम निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात
वेब टीम कोपरगाव : दारू व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्कचे दोन सहा. दुय्यम निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले या बाबतची हकीकत अशी तक्रारदार-पुरुष,वय-36 वर्ष, आरोपी-1) श्री. राजेंद्र भास्कर कदम, वय 46 वर्ष, सहा. दुय्यम निरीक्षक.
2) नंदु चिंधु परते, वय 42 वर्ष, दुय्यम निरीक्षक, दोन्ही नेमणूक - राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोपरगाव कार्यालय, बाभळेश्वर, ता. राहता, जि. अहमदनगर. यांनी आलोसे क्र. 1 यांनी स्वतःसाठी 30,000/- रुपये, व आलोसे क्र. 2 यांनी स्वतःसाठी 5000/- असे एकूण 35,000/-
रुपयांची लाचेची मागणी दिनांक - 27/06/2022. रोजी केली
तक्रारदाराच्या तक्रारी नुसार सापळा रचून कारवाई केली
सापळा अधिकारी-नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.,नाशिक.सह सापळा अधिकारी-संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.,नाशिक सापळा पथक -
पो.हवा. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. नानितीन कराड, चापो.ह विनोद पवार.सर्व नेमणूक- ला.प्र.वि, नाशिक.
मार्गदर्शक-श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.श्री. नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
श्री. सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक. आदींनी कारवाईत भाग घेतला.
0 Comments