राजूर येथील पीर साहेब उरुसाला सुरुवात

राजूर येथील पीर साहेब उरुसाला सुरुवात 

वेब टीम अकोले :  हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या राजूर येथील पीर साहेबांच्या उरुसला सुरुवात झाली .सोमवारी राजूर पोलिस स्टेशनच्या वतीने पिरसांहेबाना मानाची चादर चढविण्यात  आली . यावेळी राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे ,हेड कॉन्स्टेबल अशोक काळे,अशोक गाढे, फटागरे, डगळे,सामाजिक कार्यकर्ते अक्षय देशमुख,सरपंच गणपत देशमुख,संतोष बनसोडे,गोकुळ कान काटे,आकिल तांबोळी,निजाम तांबोळी आदी  हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments