अहमदनगर जिल्ह्यात आज 448 जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यात आज 448 जणांना कोरोनाची लागण

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे  –अहमदनगर शहर १४४,राहाता ५२, संगमनेर ०९, श्रीरामपूर २०,नेवासे ०८,नगर तालुका ३५, पाथरडी २८, अकोले २६,कोपरगाव १५,कर्जत ०५,पारनेर १३, राहुरी १५, भिंगार शहर १४, शेवगाव ०८,जामखेड ०१,श्रीगोंदे १०,इतर जिल्ह्यातील २२,इतर राज्यातील १६,मिलिटरी हॉस्पिटल ०७  एकूण ४४८ अशी नोंद असून प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रित होण्यासाठी प्रयत्नशील आहेत . 

कोरोना प्रतिबंधक उपायांची नागरिकांनी अम्मलबजावणी करावी.सॅनिटायजर,  मास्क,वापरावेत एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मनपाच्या वतीने हेल्पलाईन वर्कर,फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांपुढील कोमॉर्बिड व्यक्तींसाठी शासन निर्देशानुसार प्रीकॉशनरी (३रा डोस) कोविशील्ड लसीकरण ,२ रा डॉस घेऊन ९ महिने पूर्ण झालेले व्यक्ती, १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविशील्ड व कोवॅक्सीन १ ला व २ रा डोस देण्यात आला.       

Post a Comment

0 Comments