डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

वेब टीम मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, सनातन संस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला सीबीआयने साल २०१३मध्ये केली होती अटक, सीबीआयने जामीनावर मागितलेली स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, एक लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश, मात्र पुणे एनआयए कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई, निर्धारित केलेल्या वेळेत नियमितपणे तपास यंत्रणेपुढे हजेरी तसेच कोर्टातील सुनावणीस उपस्थित राहणं बंधनकारक. 

Post a Comment

0 Comments