दिव्या वर्माने चितारली भाऊबीजची अनोखी रांगोळी

 दिव्या वर्माने चितारली भाऊबीजची अनोखी रांगोळी

वेब  टीम नगर : सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांची कन्या दिव्या वर्मा यांनी भाऊबीज निमित्त माणिकनगर येथील घरात भाऊ बहीणीची भव्य रांगोळी काढली आहे. सुमारे ५ किलो रंग व रांगोळी यासाठी वापरण्यात आली. परिसरातील नागरिक हि रांगोळी पहाण्यासाठी गर्दी करत आहेत. 

Post a Comment

0 Comments