ग्राहकांची पिळवणूक
भाजीपाल्याचे दर कडाडले ,जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले
वेब टीम नगर,दि. २६- एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा सरकार घेत असतांना ,करोनाच्या उपद्रवाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री जागोजागी ठराविक वेळात सुरू होतीच तरी भाजी विक्री करणार्यानी दुप्पटादाराने भाजीपाला ग्राहकांच्या माथी मारला किराणा दुकानातही नाहक वाढविण्यात आलेली आहेत हा नागरिकांवर अन्याय आहे. शासनाने होलसेल बाजार पेठा ठराविक वेळात सुरू ठेवल्याने तसेच भाजी बाजारही सुरू आहेत त्यामुळे किरकोळ विक्रीसाठी माल उपलब्ध होतो तरी दरामध्ये दुप्पट वाढ का होते याचा शासनाने विचार करावा .
0 Comments