हनुमान जन्मोत्सव अंकासाठी साहित्य पाठवा : आवाहन
वेब टीम नगर, दि. २ - साला बाद प्रमाणे अहमदनगर सिटी टाइम्स या साप्ताहिकाचा हनुमान जन्मोत्सव अंक येत्या ८ एप्रिल रोजी प्रकाशित होणार असून या अंकासाठी श्री हनुमानाची महती. श्रेष्ठत्व व उपासने विषयी लेख, काव्या आदी साहित्य अपेक्षित आहे. राज्यातील आणि देशातील विविध अप्रकाशित पण जागृत किंवा ऐतिहासिक वास्तूतील हनुमान दैवताची महती, अशा मंदिराचा इतिहास सचित्र प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. तरी या माहिती सह साहित्य दि. १०मार्च पर्यंत शंत्रुजय पब्लिसिटी, अनुराग अपार्टमेंट, पोलिस कॉलनी, सोना नगर, सावेडी, अहमदनगर मो. ९२७१४५९४६५ येथे पाठवावे असे आवाहन केले आहे.
0 Comments