प्रभाग ६ (अ ) मध्ये भाजपच्या पल्लवी जाधव विजयी
वेब टीम नगर,दि.७- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) च्या पोटनिवडणूकित भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला धूळ चारत शिवसेनेकडून जागा हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या पल्लवी जाधव यांनी विरोधी उमेदवार अनिता दळवी यांचा १ ७१२ मतांनी पराभव केला.पल्लवी जाधव याना २ हजार ९१५ मते मिळाली . दळवी यांना १ हजार २०३ मते मिळाली.
पोटनिवडणुकीसाठी काल(दि.६ )मतदान झाले. ४ हजार २३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होती. त्यातच ही निवडणूक भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागात आणि भाजप-शिवसेना आमने-सामने आल्याने लढाई प्रतिष्ठेची होणार हे निश्चित झाले होते. मतदानाच्यानगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) च्या पोटनिवडणूकित भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला धूळ चारत शिवसेनेकडून जागा हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या पल्लवी जाधव यांनी विरोधी उमेदवार अनिता दळवी यांचा १ ७१२ मतांनी पराभव केला.पल्लवी जाधव याना २ हजार ९१५ मते मिळाली . दळवी यांना १ हजार २०३ मते मिळाली.पोटनिवडणुकीसाठी काल(दि.६ )मतदान झाले. ४ हजार २३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होती. त्यातच ही निवडणूक भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागात आणि भाजप-शिवसेना आमने-सामने आल्याने लढाई प्रतिष्ठेची होणार हे निश्चित झाले होते. मतदानाच्या दिवशी विजय भाजपचाच असे संदेश फिरत होते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी उत्सुकता शिगेला पोचली होती. भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव याना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली होती. ती त्यांनी शेवटच्या तिसर्या फेरीपर्यंत कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत ११९ जणांनी नोटाचा वापर केला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वतः भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उडी घेतली होती. प्रभागातील भाजपचे कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारामागे ताकद उभी केली. त्यामुळे विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार पल्लवी जाधव यांनी दिली. दरम्यान, या विजयामुळे महापालिकेत भाजपचे एकने संख्याबळ वाढले आहे.मनपात पूर्वी भाजपच्या १४ जागा होत्या. आता एक वाढल्याने त्या १५ झाल्या आहेत. शिवसेनेची एक जागा कमी होऊन २३ झाल्या. पूर्वी त्या २४ होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ जागा आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली. दिवशी विजय भाजपचाच असे संदेश फिरत होते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी उत्सुकता शिगेला पोचली होती. भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव याना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली होती. ती त्यांनी शेवटच्या तिसर्या फेरीपर्यंत कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत ११९ जणांनी नोटाचा वापर केला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वतः भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उडी घेतली होती. प्रभागातील भाजपचे कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारामागे ताकद उभी केली. त्यामुळे विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार पल्लवी जाधव यांनी दिली. दरम्यान, या विजयामुळे महापालिकेत भाजपचे एकने संख्याबळ वाढले आहे.मनपात पूर्वी भाजपच्या १४ जागा होत्या. आता एक वाढल्याने त्या १५ झाल्या आहेत. शिवसेनेची एक जागा कमी होऊन २३ झाल्या. पूर्वी त्या २४ होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ जागा आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली. नगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) च्या पोटनिवडणूकित भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला धूळ चारत शिवसेनेकडून जागा हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या पल्लवी जाधव यांनी विरोधी उमेदवार अनिता दळवी यांचा १ ७१२ मतांनी पराभव केला.पल्लवी जाधव याना २ हजार ९१५ मते मिळाली . दळवी यांना १ हजार २०३ मते मिळाली.
पोटनिवडणुकीसाठी काल(दि.६ )मतदान झाले. ४ हजार २३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होती. त्यातच ही निवडणूक भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागात आणि भाजप-शिवसेना आमने-सामने आल्याने लढाई प्रतिष्ठेची होणार हे निश्चित झाले होते. मतदानाच्या दिवशी विजय भाजपचाच असे संदेश फिरत होते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी उत्सुकता शिगेला पोचली होती. भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव याना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली होती. ती त्यांनी शेवटच्या तिसर्या फेरीपर्यंत कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत ११९ जणांनी नोटाचा वापर केला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वतः भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उडी घेतली होती. प्रभागातील भाजपचे कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारामागे ताकद उभी केली. त्यामुळे विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार पल्लवी जाधव यांनी दिली. दरम्यान, या विजयामुळे महापालिकेत भाजपचे एकने संख्याबळ वाढले आहे.मनपात पूर्वी भाजपच्या १४ जागा होत्या. आता एक वाढल्याने त्या १५ झाल्या आहेत. शिवसेनेची एक जागा कमी होऊन २३ झाल्या. पूर्वी त्या २४ होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ जागा आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली.
0 Comments