पुण्यात गुंडांनी केली पंचावन्न वाहनांची तोडफोड


पुण्यात गुंडांनी केली पंचावन्न वाहनांची तोडफोड

वेब टीम पुणे, दि.२ -पुण्यात कालपासून मुंडांनी सुमारे पंचावन्न वाहनांची तोडफोड केली असून सरकार नगर परिसर पिंपरी चिंचवड परिसर पद्मावती तळजाई परिसर या परिसरात गुंडांनी कोयता कुराडी दोन मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला यात सहकारनगर परिसरातील तीसचाळीस वाहने तर पिंपरी चिंचवड परिसरातील बारा वाहनांचा समावेश आहे या परिसरात हे गुंड नेहमीच कुऱहाडी कोयत्याच्या साहाय्याने दहशत माजवतात मुलींची छेड काढतात दारू पिऊन गोंधळ घालतात असे एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले

Post a Comment

0 Comments