रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील अधिकाऱ्यांचे शिबीर रद्द
वेब टीम मुंबई ,दि.२ -रामभाऊ म्हाळगी येथे अधिकाऱयांच्या प्रशिक्षणाबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्याने अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .आरएसएस प्रणीत प्रशिक्षण दिले जात असल्याचा संशय व्यक्त करून शासनाचे संलग्न अधिकारी तेथे जाऊन प्रशिक्षण घेतात ते योग्य नाही असे मत नवाब मलिक यांनी नोंदविले .मात्र आशिष शेलार यांनी त्याचे खंडन करत मुख्यमंत्र्यांनी वैचारिक स्पर्शता बाजूला ठेवून या शिबिराचा पुनर्विचार करावा असे पत्र दिले आहे .
0 Comments